Wednesday, September 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चाळीचा ‘ डॅडी ‘, मेकाले,डोंगरे संपूर्ण ताकदीनिशी देवेंद्र कोठेंच्या पाठीशी

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
चाळीचा ‘ डॅडी ‘, मेकाले,डोंगरे संपूर्ण ताकदीनिशी देवेंद्र कोठेंच्या पाठीशी
0
SHARES
585
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी एकवटले कोल्हे, मेकाले आणि डोंगरे

पदयात्रेला तुफान प्रतिसाद

सोलापूर /प्रतिनिधी

शहर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले आणि राजू डोंगरे यांनी एकत्र येत देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. या पदयात्रेस नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या प्रचंड संख्येच्या उपस्थितीत पदयात्रा झाली.

लक्ष्मी चाळ येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. यानंतर ही पदयात्रा विष्णू मिल चाळ, न्यू लक्ष्मी चाळ, साठे शिंदे वस्ती, चव्हाण वस्ती या मार्गावरून थोबडे मळा येथे विसर्जित झाली. भारतमाता की जय, वंदे मातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, देवेंद्र कोठे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

या पदयात्रेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगला कोल्हे, चंद्रकांत मेकाले, राजू डोंगरे, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक जवाहर जाजू, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सिद्राम अट्टेलुर, मंगेश डोंगरे, युवराज घाडगे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अभिजीत काळे, रणजीत कोकाटे, उमाकांत निकम, रोहन मराठे, पार्थ कोल्हे, गणेश भोसले, माऊली गुंड, भीमा मोरे, ज्योतीराम भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, रणजीत चांगभले, बाळासाहेब सुरवसे, बाळासाहेब यादव, रवी मस्के, राहुल काटे, सलीम पठाण, सुशांत गायकवाड, अतिश चव्हाण, आरिफ निगेबान, गुलाब शेख, नवनाथ भजनावळे, विजय सातारकर, विजय साठे, जावेद शेख, वैशाली जाधव, मंगला डोंगरे, कविता चव्हाण आदी उपस्थित होते.

Tags: BJP MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilDevendra kothe BJPsolapurSolapur Maharashtra
Previous Post

लाडकी बहीणसह सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा साथ द्या – आमदार सुभाष देशमुख

Next Post

भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..

भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.