Wednesday, August 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पवारांना मिळाला ” मार्ग” ; आंबेडकरांच्या साथीने दक्षिणेत उमेदवारी फिक्स

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
पवारांना मिळाला ” मार्ग” ; आंबेडकरांच्या साथीने दक्षिणेत उमेदवारी फिक्स
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापुरात विविध कामांचा आणि योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना आणि वंचित घटकांना मिळून देण्यात संस्थापक संतोष पवार हे यशस्वी ठरले आहेत. आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा मार्ग स्वीकारला असून प्रकाश आंबेडकर यांच्या साथीने दक्षिण सोलापूर मतदारसंघात त्यांची उमेदवारी फिक्स झाली आहे.

संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडी कडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव इत्यादी उपस्थित होते.

मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, ग्रामीण भागातील युवकांना गाव पातळीवरच उद्योग उभारणी, महिलांसाठी गृहउद्योग, रिक्षा परवाने, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,आरोग्य सुविधा या प्रकारची कामे संतोष पवार यांनी जनतेसाठी सुरू केली आहेत.

Tags: ElectionMarg foundationpraksah ambedkarSantosh sevu pawarSouth solapurvanchit
Previous Post

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

Next Post

धक्कादायक: गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
Next Post
धक्कादायक: गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

धक्कादायक: गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.