Wednesday, September 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. चिंचोलकर तर उद्घाटक देशमुख

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. चिंचोलकर तर उद्घाटक देशमुख
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

पत्रकार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. रविंद्र चिंचोलकर तर उद्घाटक एस. एम. देशमुख.स्वागताध्यक्षपदी क्रिडा व युवक कल्याण मंञी संजय बनसोडे.

उदगीर येथील रंगकर्णी साहित्य ,कला , क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने २० ऑक्टोबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पञकार साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षपदी आहिल्यादेवी होळकर होळकर विद्यापीठाचे वृतपञ माजी विभाग प्रमुख जेष्ट पञकार डाॅ. रविंद्र चिंचोलकर यांची तर उद्घाटक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री यांची निवड करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक बिभीषन मद्देवाड यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे करण्यात आली.

पहिल्या राज्यस्तरीय पञकार साहित्य संम्मेलनाचे आयोजन २० आक्टोबर रोजी शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात एक दिवसाचे संम्मेलन पार पडणार आहे.

असा आहे कार्यक्रम..!

रविवारी (ता.२०) रोजी सकाळी ८.३० वाजता भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन संविधान दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून, १०. ३० वाजता मराठी पञकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे प्रमुख तथा जेष्ट पत्रकार डॉ. रवींद्र चिंचोलकर,तर स्वागताध्यक्ष तथा प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय कँबिनेट मंत्री‌ ना. संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. या समेलनानात परिसंवाद,न्युसलेस कवितेची काव्यमैफील , कविसंम्मेलन, विविध चँनलचे वृतनिवेदक चर्चा सत्रा मध्ये सहभागी होणार असून यावेळी पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय पञकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सह अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक प्रा.बिभिषण मद्देवाड, सुनिल हावा पाटील, अर्जुन जाधव, श्रीनिवास सोनी, सिद्धार्थ सुर्यवंशी, नागनाथ गुट्टे,सचिन शिवशेट्टे यांच्या कडून सांगण्यात आले.

Tags: उदगीरपत्रकारसंमेलन
Previous Post

कोणाला मिळणार तिकीट.! ‘वंचित’ इच्छुकांच्या मुलाखतीचे सत्र सुरू.!

Next Post

पुढच्या वर्षी दांडिया महोत्सवात माधुरी दीक्षितला आणणार.! पहा.. कोणी दिलं आश्वासन..!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
पुढच्या वर्षी दांडिया महोत्सवात माधुरी दीक्षितला आणणार.! पहा.. कोणी दिलं आश्वासन..!

पुढच्या वर्षी दांडिया महोत्सवात माधुरी दीक्षितला आणणार.! पहा.. कोणी दिलं आश्वासन..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.