Sunday, August 9, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ये बेअकलीच्या कांद्या.. आणि बरंच काही..- ठाकरे गटाच्या नेत्याची राणेंवर जळजळीत टीका

MH13 News by MH13 News
3 years ago
in राजकीय
0
0
SHARES
176
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

उद्धव ठाकरे गटाचे नेते शरद कोळी आपल्या जळजळीत आणि वादग्रस्त विधानाविषयी प्रसिद्ध आहेत. सध्याच्या राजकारणात नेतेमंडळी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असतात. भाजपा नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी जळजळीत टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सभ्यता, एकमेकांवर व्यक्तिगत टीका न करणे, कौटुंबिक जीवन तसेच शारीरिक व्यंग यावर राजकारण्यांनी भाष्य करू नये असे काही संकेत होते. परंतु हे सर्व संकेत मोडून पडले असल्याचे सध्याच्या राजकारणावरून दिसत असल्याचे नेते मंडळींच्या बोलण्यावरून दिसून येते. अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये केली जात आहे.

https://youtube.com/watch?v=99cTku2DQRw&si=qv5sOA4-Uyd1jfTN
Tags: BJP Maharashtranitesh ranesharad koli
Previous Post

घड्याळ तेच वेळ नवी.! चिन्हासह पक्ष अजितदादाकडे ; जाधवांच्या नेतृत्वाखाली जल्लोष..वाचा

Next Post

आता वेळ आमचीच..! राष्ट्रवादीच्या ‘संघटन’ला आलाय वेग ..वाचा

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post

आता वेळ आमचीच..! राष्ट्रवादीच्या 'संघटन'ला आलाय वेग ..वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.