Thursday, May 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्ह्यातील विविध गौरवपूर्ण वैविध्याला अधोरेखित करतील प्रातिनिधीक मतदान केंद्र

MH 13 News by MH 13 News
19 April 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
जिल्ह्यातील विविध गौरवपूर्ण वैविध्याला अधोरेखित करतील प्रातिनिधीक मतदान केंद्र
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी बांबुच्या बुथपासून मेट्रोच्या थीमपर्यंत १० मतदान केंद्र

नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघासाठी उद्या, दि. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान शांततेत व शिस्तीत पार पडावे यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी या करिता मतदार जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून नागरिकांसाठी मतदानाचा नावीन्यपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी विविध प्रकारचे थिम मतदान बुथ तयार करीत जिल्हा निवडणूक यंत्रणेने लोकशाहीच्या प्रक्रियेत नाविन्यता आणि लोक सहभागाचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.  जिल्हयाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विविधतेचे प्रतिबिंब मतदान केंद्रात साकारण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी महिला, युवा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची निर्मीती करण्यात आलेली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यात एकूण १० मतदान केंद्राचा समावेश असणार आहे.

बांबू थिम मतदान केंद्रः जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कक्ष क्र. १ कट्टा, ता. रामटेक,  वन (Forest) थिम मतदान केंद्रः नागपूर विद्यापीठ, मानवशास्त्र विभाग कक्ष क्र. ८. उत्तर पश्चिम नागपूर, वस्रोद्योग (Textile) थिम मतदान केंद्रः सरस्वती विद्यालय, बूथ क्र. ३१६, पश्चिम नागपूर, आदिवासी प्रेरित पर्यावरणपूरक सहयोगी मतदान केंद्र:- चारगाव, कुवारा भीमसेन, पारशिवनी, सैन्य प्रेरित मतदान केंद्रः मतदान बूथ क्र. ५१, सेंट जोसेफ हिंदी प्राथमिक शाळा कक्ष क्र. ३, कामठी, तृतियपंथीयांसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले इंद्रधनुष थिम मतदान केंद्रः- दादा रामचंद्र बाखरू सिंधु महाविद्यालय पाचपवली कक्ष क्र. १, नागपूर (नवीन मंगलवारी),  कृषी थिम मतदान केंद्रः मतदान बूथ क्र. २६६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोधनी, ता. उमरेड, क्रीडा थिम मतदान केंद्रः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल, नागपूर, पर्यावरण थिम मतदान केंद्रः- गोकुल बालवाडी बूथ क्र. १६२, नागपूर पश्चिम, मेट्रो थिम मतदान केंद्र: हडस हायस्कूल, इन्स्टीटयूट ऑफ इंजिनीयर्स मेट्रो स्टेशन च्या जवळ अशी ही दहा नावीन्यपूर्ण मतदान केंद्रे असणार आहेत.

नावीन्यपूर्ण थिम मतदान केंद्रांमुळे मतदान प्रक्रियेच्या अनुभवाला उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यात नागपूरच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विविधतेचे चित्रण करण्यात आलेले आहे. यासाठी विविध शासकीय विभाग आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा निवडणूक यंत्रणेचा मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याचा प्रयत्न आहे.  या विविध थिमबेस मतदान केंद्रांमुळे निवडणुकीची प्रक्रिया सुलभ आणि उत्तम करण्यावर भर देण्यात आलेला आहे. यामुळे मतदारांना उत्कृष्ट अनुभवासह मतदान करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

Previous Post

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी

Next Post

पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान; २१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

Related Posts

जया ‘भाऊ’..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..
आरोग्य

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा असा आहे सोलापूर दौरा | Friday

15 May 2025
Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…
नोकरी

Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…

14 May 2025
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित

9 May 2025
विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
राजकीय

विहिरीच्या दुर्घटनेतील अल्पवयीन मुलांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शिंदे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज
महाराष्ट्र

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

9 May 2025
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
आरोग्य

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीआयच्या’ हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

9 May 2025
Next Post
पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान; २१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान; २१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.