Thursday, May 15, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

MH 13 News by MH 13 News
9 April 2024
in महाराष्ट्र
0
चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत  मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

3.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार असून, या  चार मतदारसंघात 73 लाख 28 हजार 865 मतदार आहेत.

मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे यासाठी सचिन तेंडुलकर यानी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

‘चुनाव का पर्व देश का गर्व’ म्हणत सचिन तेंडुलकर याने सांगितले आहे की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रतीक्षा कक्ष, शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग  आणि 80 वर्षांवरील मतदारांसाठी व्हील चेअर, मदतनीस आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करावी. नवमतदार 24 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या अथवा वोटर हेल्प लाईन, मोबाईल हेल्प लाईनचा वापर करावा.

मुंबई उपनगर क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चारही मतदार संघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी विविध उपक्रम राबवित आहेत.

Previous Post

भाजप उमेदवार महादेव जानकर यांना पाठवले परत..

Next Post

आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

Related Posts

जया ‘भाऊ’..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..
आरोग्य

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा असा आहे सोलापूर दौरा | Friday

15 May 2025
Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…
नोकरी

Good news |सोलापुरात नवीन बससेवा सुरू; कामगारांना दिलासा…

14 May 2025
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित
महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्थगित

9 May 2025
युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज
महाराष्ट्र

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे – सुधाकर इंगळे महाराज

9 May 2025
Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी
कृषी

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

8 May 2025
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश
गुन्हेगारी जगात

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

8 May 2025
Next Post
आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.