Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

SBI ग्राहक, SBI म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मित्र परिवाराचे धरणे आंदोलन

MH13 News by MH13 News
10 months ago
in महाराष्ट्र, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
SBI ग्राहक, SBI म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मित्र परिवाराचे धरणे आंदोलन
0
SHARES
54
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

भारतीय स्टेट बँकेची स्थापना ब्रिटिश कालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली बँक आहे. इंग्रज जरी आपलं भारत सोडून गेले असले, तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूट काही थांबत नाही, असा प्रकार दिसत आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी, एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेची असल्याचे सांगत, एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये काहीही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल अशा प्रकारचे वाक्य सांगून गुंतवणूकदारांना दिशाभूल करीत गुंतवणूक घेत असल्याचा दावा काही गुंतवणूकदारांनी आणि त्यांचे नेतृत्व करणारे विजयकुमार अंकम यांनी केला आहे. धरणे आंदोलनावेळी ते प्रसार माध्यमांना बोलत होते.

माहितीच्या अधिकाराखाली विजयकुमार अंकम यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र दिले होते. एका पत्राला उत्तर देताना एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाने योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचे नमूद केले आहे.

सदरील परवानगी विषयी सेबी यांना पत्रव्यवहार केले असता असे कोणतेही परवानगी दिल्याचे नाकारले आहेत. तसेच एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालय भारतीय स्टेट बँक, बाळीवेस शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचे महत्त्वाच्या कागदात उल्लेख केलेला होता.

याविषयी अधिक माहिती घेतली असता भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्पष्ट केले. की असं कोणताही एसबीआय म्युच्युअल फंडाचा शाखा त्यांच्या कार्यक्षेत्रात नव्हता. या प्रकारांमुळे भारतीय स्टेट बँकेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. कोणी गुंतवणूकदाराने कमिशन / दंड विषयी अधिक विचारल्यास एकतर त्याचे पैसे परत करायचे किंवा इतर भीती दाखवून त्यांच्याकडून तक्रार नसल्याचे बनावट पत्र घ्यायचे. असा प्रकार घडल्याची माहिती अंकम यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की,बँक स्टेशन रोड शाखा येथे चेक डिपॉझिट केला असता, त्यावर राहुल साळुंखे, एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून दिले, याविषयी अधिक माहिती विचारले असता एसबीआय स्टेशन रोड शाखा येथील शाखा अधिकारी अनुराधा कपूर यांनी उत्तर दिले की, स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्याने विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला. दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले की, राहुल साळुंखे विजापूर रोड शाखा येथे होता आणि विजापूर रोड शाखेतच चेक डिपॉझिट होऊन येथील शिक्का त्यावर मारल्याचे स्पष्ट केले.

एकच कर्मचारी दोन शाखांमध्ये एकाच वेळेस कसा कार्यरत असू शकतो? यात शंभर टक्के काहीतरी घोटाळा आहे. क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्टेट बँक, अक्कलकोट शाखा, जुळे सोलापूर शाखा आणि तडवळ शाखेमध्ये कोणीही म्युच्युअल फंडाचा अधिकृत कर्मचारी नसताना, या शाखांमधून म्युच्यूअल फंडाचा व्यवसाय दाखवण्यात आले आणि त्या शाखांना लाखांमध्ये कमिशन देण्यात आलेला आहे. यावरून असे स्पष्ट होते की एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड या दोघांमध्ये अनेक वेळा संगनमत होऊन अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर वेगवेगळ्या एजंटच्या नावाने (कधी दिशा फायनान्स तर कधी एसबीआय) ब्रोकर दाखवून, कमिशन देण्यात आलेला आहे. भारतीय स्टेट बँकेचे चेअरमन श्री. दिनेश खारा एसबीआय म्युच्युअल फंड च्या सेल्स मीटिंग ला दुबई येथे हजर होते, या विषयी अनेक वेळा पत्र व्यवहार करुन देखील एसबीआय अद्याप उत्तर देण्यास टाळा-टाळ करीत आहे.

म्हणून एसबीआय च्या व्यवहारांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.भारतीय स्टेट बँकेतून खाजगी कंपन्यांचे कामे बंद व्हावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावे, अन्यथा भारतीय मित्र परिवार व सर्व नागरिक आपले भारतीय स्टेट बँकेतील खाते बंद करतील असे सांगितले. आंदोलनकर्ते तर्फे मा. उप जिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदन दिले बाबत श्री विजयकुमार अंकम यांनी माहिती दिली.

Tags: solapurSolapur Maharashtraएसबीआयविजयकुमार अंकम
Previous Post

कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा उत्साहात..

Next Post

सुप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
सुप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

सुप्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.