Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“लक्ष” कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड

MH13 News by MH13 News
2 years ago
in व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
33
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

जागतिक स्तरावरील मारुती सुझुकी चेअरमन क्लब संचालित “लक्ष” या कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे घनश्याम चव्हाण यांची निवड

मारुती सुझुकी अरीना यांच्या जागतिक स्तरावरील “लक्ष” कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर श्री. घनश्याम चव्हाण यांची निवड झाली असून, ते अझरबेजानमधील बाकू शहरात होणाऱ्या या कॉन्फरन्ससाठी रवाना झाले आहेत.

या कॉन्फरन्ससाठी देशातील एक हजार डीलरमधून फक्त वीस डीलरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन डीलरांची निवड झाली आहे. सोलापुरातील चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर श्री. घनश्याम चव्हाण यांना मारुती सुझुकीने या कॉन्फरन्ससाठी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील चव्हाण मोटर्सची निवड मारुती सुझुकीने निर्देशित केलेल्या कठोर निकषांच्या आधारे केली गेली आहे. देशातून निवडलेल्या या डीलरमध्ये आपल्या शहरातील चव्हाण मोटर्सची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, आणि सर्व स्तरातून डायरेक्टर श्री. घनश्याम चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

२०१० पासून मारुती सुझुकी डीलरशिपचा भाग असलेल्या चव्हाण मोटर्सने पहिल्या वर्षापासूनच देश-विदेशातील अनेक पारितोषिके पटकावली आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी बेस्ट डीलरशिप म्हणून पुरस्कार मिळवले आहेत. मारुती सुझुकीमधील रॉयल प्लॅटिनम सारखा मानांकित बँड मागील सात वर्षांपासून चव्हाण मोटर्सकडे आहे. देशातील निवडक डीलरमधील हा बँड मिळणारी आपल्या सोलापूर शहरातील चव्हाण मोटर्स व चव्हाण उद्योग समूहाने लाखो संतुष्ट ग्राहक आणि उत्कृष्ट सेवेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि आता जागतिक स्तरावर “लक्ष” कॉन्फरन्सच्या माध्यमातून चव्हाण मोटर्स व घनश्याम चव्हाण यांनी आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे.

या अभिमानास्पद निवडीमुळे सोलापूरकरांमध्ये आनंदाची लाट असून, आपल्या शहरातील घनश्याम चव्हाण हे मारुती सुझुकीचे प्रतिनिधी म्हणून जागतिक स्तरावर सोलापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत, याचा सर्व सोलापूरकरांना अभिमान आहे. ग्राहक, मित्र, आणि सर्व हितचिंतकांकडून घनश्याम चव्हाण यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Tags: solapur
Previous Post

आता.. शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण फक्त 78 रुपयात;उपक्रमवीर काशींचा प्रयोग..!

Next Post

तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया, चला धार्मिक स्थळे पाहूया !

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया, चला धार्मिक स्थळे पाहूया !

तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेऊया, चला धार्मिक स्थळे पाहूया !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.