Friday, October 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी
यांचे अल्पशा आजाराने निधन 

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
105
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network


सोलापूर दि. १३ (प्रतिनिधी  ) जेष्ठ अभ्यासू पत्रकार तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष  अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचे शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात थोरले बंधू अजित, पत्नी नीता, मुलगी सुप्रिया असा परिवार आहे.उद्या सकाळी आठ वाजता पत्रकार नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल. मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


      गेल्या आठवड्यात ताप आल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचार सुरु असतानाच अखेर शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


     अविनाश कुलकर्णी यांनी ३७ वर्षे पत्रकारिता केली. दैनिक केसरीमधुन त्यांच्या पत्रकारीतेची सुरुवात झाली. नंतर पुढारी तसेच संचार या दैनिकांसह व्रुत्तदर्शन या स्थानिक व्रुत्तवाहिनीत त्यांनी काही काळ सेवा केली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते. अत्यंत नम्र, मितभाषी, अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. पत्रकारीतेतील योगदानाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला होता.अविनाश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

धक्कादायक : सोलापुरात ड्रेनेज चेंबरमध्ये पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

Live : जैसे थे..! बाळे भागात राजेश्वरी नगरमध्ये चिखलाचे साम्राज्य

Related Posts

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…
आरोग्य

माहितीये का? सोलापुरात बीपी, आणि कर्करोगाची तपासणी, औषधोपचार पूर्णपणे मोफत! जाणून घ्या…

13 October 2026
नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
Next Post

Live : जैसे थे..! बाळे भागात राजेश्वरी नगरमध्ये चिखलाचे साम्राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.