Sunday, March 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

mh13news.com by mh13news.com
2 hours ago
in आरोग्य, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
41
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS network

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुरातील भारतीय सेनेतील माजी सैनिक तसेच श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले (वय ७९, रा. दत्तनगर, कुमठेकर हॉस्पिटलजवळ, जुळे सोलापूर) यांचे रविवारी (२२ मार्च) सकाळी १०.२० वाजता अपघाती निधन झाले.


१८ मार्च रोजी सकाळी सुमारे सव्वा अकराच्या सुमारास सैफुल परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तसेच मान, पाय व शरीराच्या इतर भागांनाही गंभीर दुखापत झाली होती. तातडीने त्यांना बेशुद्धावस्थेत सैफुल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


भरधाव वेगाच्या मोटरसायकल स्वाराच्या चुकीमुळे 
कुटुंब वत्सल वृद्धाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.


त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी २ वाजता रूपाभवानी मंदिराजवळील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीशैल वाले हे माजी सैनिक असून कणखर, शिस्तप्रिय आणि आध्यात्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. रामकृष्ण आय हॉस्पिटलचे डॉ. उमा पवार (वाले ) यांचे ते वडील होत.

Tags: solapur jule solapur saiful accident shrishail wale
Previous Post

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.