Monday, September 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

MH13 News by MH13 News
3 years ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
426
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे. सदर घटना सोलापुरातील आहे.

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या खटल्यामधील संशयित आरोपी नामे सुरज रायप्पा सोनकांबळे रा. सोलापूर याची विशेष सत्र न्यायाधीश सोलापूर श्रीमती. के.डी. शिरभाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

या बाबत सविस्तर हकीकत अशी की…

स्वतःच्या ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १६ जून २०१९ मध्ये आरोपी नामे सुरज रायप्पा सोनकांबळे याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिस स्टेशन मध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालाकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ३, ४, ५, ६, ७, ८, ११, १२ व भारतीय दंड संहिता अधिनियम चे कलम ३७६, ३७६ (२) (एफ), ३७७ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध सोलापूर येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षिदार तपासले.

परंतु घटनास्थळावरील नेत्र साक्षीदार सरकार पक्षाने तपासले नसल्याचा व घटनास्थळाचे साक्षीदार व पती- पत्नीच्या वादातून ही खोटी फिर्याद दाखल कलेली आहे.असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता.

तो ग्राह्य धरुन विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अॅड. पी.एस. जन्नू यांनी काम पाहिले व आरोपी तर्फे अॅड. सागर ता. पवार, अॅड. नागेश साबळे, अॅड. सतिश राजमाने यांनी काम पाहिले.

Tags: Solapur Maharashtra
Previous Post

आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करा ; महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

Next Post

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु -वर पालक परिचय मेळावा..वाचा

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post

सोलापुरात राज्यस्तरीय लिंगायत वधु -वर पालक परिचय मेळावा..वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.