Friday, August 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
Solapur | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13 news network

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने स्वागत करून महामंडळाच्या कार्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पाळणा सोहळ्याची माहिती पालकमंत्री गोरे यांना देण्यात आली.

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, प्रीतम परदेशी, अंबादास शेळके, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, विवेक फुटाणे, आप्पासाहेब रोडगे, शैलेश पिसे, महादेव गवळी, माऊली पवार, प्रकाश ननावरे, मतीन बागवान, विश्वनाथ गायकवाड, महेश हणमे, लिंबराज जाधव, विजय पुकाळे, बजरंग जाधव,तात्यासाहेब वाघमोडे, सुभाष पवार, मारुती सावंत, दिनकर जगदाळे, लहू गायकवाड,ब्रम्हदेव पवार, विजय भुईटे, जितू वाडेकर, सचिन स्वामी, देविदास घुले, बसू कोळी, प्रकाश व्यवहारे,मोहन खमीतकर, विजू पोखरकर, उमाकांत घाडगे, दत्तमामा मुळे,यांच्यासह शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

सम्यक संस्थेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव नियोजन बैठक संपन्न

Next Post

कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.