Saturday, September 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur: दुर्मिळ, औषधी, जंगली वनस्पतींचे वृक्षारोपण ; ‘निसर्गवारी’चा उपक्रम

MH13 News by MH13 News
2 years ago
in कृषी, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
157
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network



निसर्गवारी बहुउद्देशीय संस्था यांचा पर्यावरण विषयक अनोख्या उपक्रमातून ३६० झाडांची लागवड

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

गोरखचिंच, कुडा, भेहडा, हिरडा, अर्जुन, साल, राळ, धूप, कापूर बावची, यासारख्या यासारख्या वेगवेगळ्या जंगली, औषधी आणि दुर्मिळ अशा 360 वनस्पतींचे वृक्षारोपण निसर्गवारी बहुउद्देशीय संस्था पाकणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर फाउंडेशन व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा चवरे यांनी दिली.





मौजे पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे असलेल्या एक एकर क्षेत्रामध्ये या वनस्पतीची लागवड  करण्यात आली आहे. यावेळेस  सिद्धेश्वर फाउंडेशनचे अनिल सर्जे, सुनील सर्जे, शहा, साळुंखे, श्री .मेश्राम, वेणू भोजने, सुप्रिया महिंद्रकर, पुष्पा व भारत काकडा, डॉ.शिल्पा व प्रशांत लांडे, डॉ सारिका व प्रमोद इंगळे, राम शिंदे,  सुजाता व प्रसाद काटकर, इत्यादी 45 वृक्ष प्रेमींनी वनस्पती लागवडीमध्ये सहकार्य केले.

सोलापुरातील विद्यार्थ्यांना, अभ्यासाकांना तसेच वनस्पती शास्त्रज्ञाना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती व्हावी आणि पर्यावरण संतुलन होण्यास मदत व्हावी, याकरता हा उपक्रम राबवल्याचे कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा चवरे यांनी सांगितले. विदेशी वनस्पतींची लागवड करण्यापेक्षा स्थानिक व देशी वनस्पती लागवडीचे अनेक फायदे असल्याने, शेतकरी बंधू तसेच सामाजिक संस्थांनी देशी आणि स्थानिक वनस्पतींना प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही झाडे जगवण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी भेट देऊन, काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्ष लागवड करण्यासंदर्भात श्री अनिल सर्जे यांनी लिहिलेली प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली. श्री .मेश्राम, वेणू भोजने, सुप्रिया महिंद्रकर, पुष्पा व भारत काकडा, डॉ.शिल्पा व प्रशांत लांडे, डॉ सारिका व प्रमोद इंगळे, राम शिंदे,  सुजाता व प्रसाद काटकर, इत्यादी 45 वृक्ष प्रेमींनी वनस्पती लागवडीमध्ये सहकार्य केले.

सोलापुरातील विद्यार्थ्यांना, अभ्यासाकांना तसेच वनस्पती शास्त्रज्ञाना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती व्हावी आणि पर्यावरण संतुलन होण्यास मदत व्हावी, याकरता हा उपक्रम राबवल्याचे कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका डॉ.सुवर्णा चवरे यांनी सांगितले.

विदेशी वनस्पतींची लागवड करण्यापेक्षा स्थानिक व देशी वनस्पती लागवडीचे अनेक फायदे असल्याने, शेतकरी बंधू तसेच सामाजिक संस्थांनी देशी आणि स्थानिक वनस्पतींना प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही झाडे जगवण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी भेट देऊन, काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्ष लागवड करण्यासंदर्भात श्री अनिल सर्जे यांनी लिहिलेली प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली.

Tags: nisargwariSolapur pakanisuvarna chavaretrees
Previous Post

Live : जैसे थे..! बाळे भागात राजेश्वरी नगरमध्ये चिखलाचे साम्राज्य

Next Post

सुभाष दांडेकर यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
सुभाष दांडेकर यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला

सुभाष दांडेकर यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.