Wednesday, February 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ८५.४२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ८५.४२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
39
VIEWS
ShareShareShare

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगीता इलेक्ट्रिक अॅण्ड हार्डवेअर स्टोअरच्या समोर, पनवेल – मुंब्रा रस्ता, पिंपरीगाव ता. जि. ठाणे  या ठिकाणी गोवा राज्यात निर्मित, विक्रीस परवानगी असलेला व राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याचा साठा, दहाचाकी वाहन, दोन मोबाईलसह जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एकूण 85 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ह्या ठिकाणी अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आर. जे. 09 जी.सी 1907 क्रमांकाच्या ट्रकमधील विदेशी मद्याचे 960 बॉक्स आढळून आले. या गुन्ह्यापोटी मोहम्मद शाहीद कमरूद्दीन हुसेन (वय 24) व नासीर सोकत हुसेन (वय 26)  रा. कोटला जि. मेवात (हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.  उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँण्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. जे जरांडे, जवान केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नारायण जानकर, नानासाहेब शिरसाट, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी  यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. दांगट करीत आहेत, असे निरीक्षक श्री. शेवाळे यांनी कळविले आहे.

Previous Post

उच्चशिक्षितांनी नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व व्हावे- राज्यपाल

Next Post

अतिशय महत्त्वाची बातमी – हा आहे मंत्रिमंडळाचा निर्णय

Related Posts

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
आरोग्य

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

3 February 2026
केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
महाराष्ट्र

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

3 February 2026
केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नोकरी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 February 2026
मायेची छाया : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांवर प्रेमळ हात
महाराष्ट्र

मायेची छाया : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांवर प्रेमळ हात

3 February 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन

3 February 2026
मतदानाचा महास्फोट! ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी
महाराष्ट्र

मतदानाचा महास्फोट! ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

3 February 2026
Next Post
अतिशय महत्त्वाची बातमी – हा आहे मंत्रिमंडळाचा निर्णय

अतिशय महत्त्वाची बातमी - हा आहे मंत्रिमंडळाचा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.