Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

संस्कृत भारतीच्या विभागीय स्पर्धेसाठी जैन गुरुकुलच्या विद्यार्थिनींची निवड

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
संस्कृत भारतीच्या विभागीय स्पर्धेसाठी जैन गुरुकुलच्या विद्यार्थिनींची निवड
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर- संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा नुकतीच हरीभाई देवकरण प्रशालेत संपन्न झाली.

यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.

यामध्ये इयत्ता ९वी गटातून मानसी सुरेश भिंगारे व राजलक्ष्मी रविंद्र महामुनी यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त केला.

इयत्ता १०वी गटातून साक्षी विनोद रोकडे व दिपाली संजय आयतोडे यांनीही अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविला.

यामधील प्रथम क्रमांक प्राप्त दोघींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यांना प्रशालेतील संस्कृत सहशिक्षक विजयकुमार काळेगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: Dj GurukulsolapurSolapur Maharashtraसंस्कृत
Previous Post

जैन गुरुकुलात दीपक कलढोणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Next Post

विद्यार्थ्यांना वही,पेन देऊन महामानवाला अभिवादन ; छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा उपक्रम

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
विद्यार्थ्यांना वही,पेन देऊन महामानवाला अभिवादन  ; छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा उपक्रम

विद्यार्थ्यांना वही,पेन देऊन महामानवाला अभिवादन ; छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा उपक्रम

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.