Sunday, April 26, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चर्मकार समाजाचे नेते, कंत्राटदार अजय राऊत यांचे आकस्मिक निधन

MH13 News by MH13 News
12 months ago
in सामाजिक
0
चर्मकार समाजाचे नेते, कंत्राटदार अजय राऊत यांचे आकस्मिक निधन
0
SHARES
538
VIEWS
ShareShareShare

mh13news network

शहाजी उर्फ अजय सौदागर राऊत (वय 46) यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. शहरातील केदारनाथ रेसिडेन्सी, मोरारजी पेठ, सोलापूर येथे ते वास्तव्यास होते.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तसेच एक प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदार म्हणून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. लहान वयात कष्टमय जीवन जगत त्यांनी उत्तुंग यश मिळवले.

मनमिळावू स्वभाव, हसतमुख आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले होते.मित्रांमध्ये आबा नावाने ते प्रसिद्ध होते.

राजकीय कारकीर्द सुरू करण्याची त्यांची इच्छा होती. चर्मकार समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले.

त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर आज, गुरुवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ११ वाजता वडवळे (काटेवाडी), राऊत वस्ती, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी

Next Post

श्री सिद्धेश्वर तलावात काही कासवांचा मृत्यू; दूषित पाण्यामुळे जीवसृष्टी धोक्यात

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
श्री सिद्धेश्वर तलावात काही कासवांचा मृत्यू; दूषित पाण्यामुळे जीवसृष्टी धोक्यात

श्री सिद्धेश्वर तलावात काही कासवांचा मृत्यू; दूषित पाण्यामुळे जीवसृष्टी धोक्यात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.