Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…

mh13news.com by mh13news.com
10 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…
0
SHARES
83
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

महाप्रबंधक बी. जे. सी. शास्त्री यांची संग्रहालयास भेट; आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्याशी सकारात्मक चर्चा

सोलापूर | प्रतिनिधी
NTPC थर्मल पॉवर प्रकल्पाच्या सी.एस.आर. (CSR) निधीतून सोलापूर शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांना सहकार्य करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असून, याच अनुषंगाने NTPC चे महाप्रबंधक व कार्यकारी संचालक श्री बी. जे. सी. शास्त्री यांनी आज महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास भेट दिली.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यापूर्वी देगाव येथील 75 एम. एल. डी. मलनिसारण केंद्र आणि प्राणी संग्रहालयासाठी सी.एस.आर. निधीतून सहकार्याची विनंती करत पत्र दिले होते. त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने ही भेट घेण्यात आली.

संग्रहालय भेटीदरम्यान डॉ. सतीश चौगुले यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली. यावेळी NTPC चे मनोरंजन सारंगी, रफिक उल इस्लाम, अमित सिंग, तसेच महापालिकेचे सहायक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यानंतर श्री शास्त्री यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. ओम्बासे यांची भेट घेऊन CSR निधीमधून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास सहकार्य करण्याचा सकारात्मक शब्द दिला. या पुढाकारामुळे संग्रहालयाच्या सुविधांमध्ये लवकरच सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात बी. व्होक पत्रकारिता अभ्यासक्रमाला सुरुवात

Next Post

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.