Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभेतील पराभवाचा वचपा काढा – भाजपच्या या खासदारांचे आवाहन

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
0
SHARES
50
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील पराभवाचा वचपा काढा
खासदार  धनंजय महाडिक यांचे आवाहन
दक्षिण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक
सोलापूर
लोकसभा निवडणुकीत  आलेले अपयश पदाधिकार्‍यांनी विसरून जावे. आता दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. यासाठी पदाधिकार्‍यांनी सज्ज रहावे, जनतेत मिसळून त्यांची कामे करावीत आणि लोकसभेतील पराभवाचा वचपा काढावा, असे प्रतिपादन  दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी (प्रवासी नेता) खासदार धनंजय महाडिक यांनी केले.


  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण  विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक खा. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती  आमदार सुभाष  देशमुख यांची होती. यावेळी व्यासपिठावर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, हणमंत कुलकर्णी, राम जाधव, अर्जुन जाधव, आनंद बिराजदार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी  खा. धनंजय  महाडिक यांनी  विधानसभा मतदार संघातील  सर्व पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली. तसेच आगामी निवडणुकीची रणनीती काय असेल, याबाबत मार्गदर्शन केले. राज्य सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ यासह अनेक हिताच्या योजना सुरू केल्या आहेत. त्याची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी. खास करून महिला पदाधिकार्‍यांनी  लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करावा. विरोधक खोटा प्रचार करत आहेत, हे जनतेला सांगावे. आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आ. देशमुख म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याची माहिती जनतेला करून द्यावी. दक्षिण मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल याबाबत रणनिती आखावी. बुथ प्रमुख, पन्नाप्रमुखांनी याची जबाबदारी घ्यावी. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास निश्‍चित पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रामप्पा चिवडशेट्टी, जगन्नाथ गायकवाड, विशाल गायकवाड, शिवराज सरतापे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BJP MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant Patil
Previous Post

मोरया !! श्री बालाजी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत कंकाळ ; गणेशोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प

Next Post

कौतुकास्पद..! दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात 5 दिवसात 4 हजार 61 लाभार्थ्यांची तपासणी ;११ तालुक्यात असे आहे नियोजन..!

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

कौतुकास्पद..! दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरात 5 दिवसात 4 हजार 61 लाभार्थ्यांची तपासणी ;११ तालुक्यात असे आहे नियोजन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.