Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘ शोला’पूरच तापमान ४४.४ अंशावर ; उष्णतेची दुसरी लाट

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
3.1k
VIEWS
ShareShareShare


सोलापूर दि. ५ – राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे.

काल रविवारी ५ मे रोजी शोलापूरात ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. सोमवारी ३० एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके होते. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला.

राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. सोलापुरात सलग दोन दिवस ४४ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असल्याने एप्रिलमधील उष्णतेची ही दुसरी लाट होती.


गेल्या १३ ते १४ दिवसापासून सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

(पद्माकर कुलकर्णी)

Tags: solapur
Previous Post

भेट डॉक्टरांशी..! देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक -पालकमंत्री

Next Post

प्रचाराच्या शेवटी पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Related Posts

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..
आरोग्य

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..

5 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
गुन्हेगारी जगात

Pandharpur |दुष्कर्मप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा..!

4 December 2025
सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
Next Post

प्रचाराच्या शेवटी पदयात्रा काढत प्रणिती शिंदेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.