Sunday, April 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जबाबदारीचा खेळखंडोबा! सिद्धेश्वर महायात्रा आढावा बैठकीस महापालिकेचा शून्य प्रतिसाद, बैठक रद्द”

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
जबाबदारीचा खेळखंडोबा! सिद्धेश्वर महायात्रा आढावा बैठकीस महापालिकेचा शून्य प्रतिसाद, बैठक रद्द”
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची नाराजी

सोलापूर

श्री सिद्धेश्वर महायात्रा(गड्डा यात्रा) दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत श्री सिद्धेश्वर महायात्रा अनुषंगाने आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन भवन सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस दुपारी 3.30 वाजेपर्यंत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच इन्सिडेंट कमांडर तथा नगर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार यांची अनुपस्थिती होती.

श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 या महत्त्वपूर्ण बैठकीची वेळ होऊन अर्धा तास झाला तरी महापालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती बाबत नाराजी व्यक्त करून सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने आयोजित आजची बैठक रद्द करून तसा अहवाल राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव गृह विभाग आणि संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना पाठवण्याबाबतचे निर्देश दिले.

श्री सिद्धेश्वर यात्रा 2026 या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर समितीच्या पंच कमिटीचे पंच उपस्थित होते. परंतु या यात्रेची संपूर्ण जबाबदारी असलेल्या सोलापूर महापालिकेचे अधिकारी तसेच इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी असलेल्या श्रीमती अकुलवार अनुपस्थित होत्या. सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची महत्त्वपूर्ण यात्रा होत असून आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीस महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवलेला निष्काळजीपणा अत्यंत चुकीचा असून याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे संचालक यांना तत्काळ पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Previous Post

“जनतेचा कौल ठरणार १५ जानेवारीला! २९ महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान”

Next Post

मतदानासाठी सरकारचा कडक आदेश! १५ जानेवारीला २९ महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
मतदानासाठी सरकारचा कडक आदेश! १५ जानेवारीला २९ महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी

मतदानासाठी सरकारचा कडक आदेश! १५ जानेवारीला २९ महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.