Sunday, February 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Video:अहोभाग्य..! भगवान बुद्धांच्या अस्थिकलशाचे सोलापूरकरांना होणार प्रत्यक्ष दर्शन..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
5
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिय आणि इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक सोलापूर शहरात प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून अस्थिधातू येणार आहेत, याशिवाय तथागतच्या सद् धम्माचे सरसेनापती प्रमुख शिष्य भंते सारीपुत व महामोग्लायन यांचे अस्थिधातू आणि बोद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश शनिवारी जुना पुना नाका येथे अस्थिकलशाचे आगमन होणार आहे, अशी माहिती अस्थिकलश स्वागत समितीचे प्रमुख उपासक दाजी वाघमारे यानी पत्रकार परिषदेत दिली.

चार हजार वर्षापुर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वान झाले, त्या ऐतिहासिक घटनेचे साक्ष देणारी घटना, म्हणजे भगवान गौतम बुद्धाचे अस्थिकलशाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग आहे,अशी प्रतिक्रिया भिक्षुणी धम्मचारनी यानी दिली.




या पत्रकार परिषदेस निर्मला कांबळे, नागसेन माने, दत्ता सिद्धगणेश, शिवपुत्र घटकांबळे, संतोष गायकवाड, मीनाक्षी बनसोडे आदीसह धम्म उपासक, उपासिका उपस्थित होते.

Tags: भगवान बुद्धांच्या अस्थिकलशाचे सोलापूरकरांना होणार प्रत्यक्ष दर्शन..!
Previous Post

धक्कादायक |मराठा आरक्षणासाठी 22 वर्षीय युवकाची आत्महत्या..

Next Post

Video Solapuri भावाची कल्पकता ; गौराई देखाव्यात ‘लाडकी बहीण’ योजना..!

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..
राजकीय

श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा संगम ; श्रीमंत मानाचा कसबा गणपतीमध्ये गणेश जयंती भक्तिभावात साजरी..

22 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
Next Post

Video Solapuri भावाची कल्पकता ; गौराई देखाव्यात 'लाडकी बहीण' योजना..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.