Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बापू पॅटर्न! दोन उमेदवारांचा आमदार देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा

MH13 News by MH13 News
12 months ago
in राजकीय, व्यापार, सामाजिक
0
बापू पॅटर्न! दोन उमेदवारांचा आमदार देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा
0
SHARES
52
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

दोन उमेदवारांचा आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांना एकत्र करण्यात आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना आमदार देशमुख यांनी एकत्र आणले आहेत असे असतानाच आता बाजार समितीच्या निवडणुकीत दोन उमेदवारांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक विभागातून उमेदवार असलेले युवराज कापसे आणि ग्रामपंचायत सर्वसाधारणमधील अपक्ष उमेदवार आरिफ अबूमिया कुरेशी यांनी आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेत सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

आमदार सुभाष देशमुख यांनी या दोन्ही उमेदवारांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब शेळके, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, जेष्ठ नेते डॉ. चनगोंडा हवीनाळे, पप्पू जमादार, हणमंत कुलकर्णी, धनेश अचलारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

शासनाकडून एक राज्य, एक गणवेश योजना मागे ;आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश..

Next Post

सोलापूर महिला संघ अंतिम फेरीत दाखल

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
सोलापूर महिला संघ अंतिम फेरीत दाखल

सोलापूर महिला संघ अंतिम फेरीत दाखल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.