Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गंभीर अपघात : छत्रपती संभाजीराजे चौकात एसटी बसने दुचाकी धारकाला उडवले ; सकाळची घटना

MH13 News by MH13 News
1 year ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
गंभीर अपघात : छत्रपती संभाजीराजे चौकात एसटी बसने दुचाकी धारकाला उडवले ; सकाळची घटना
0
SHARES
935
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

सोलापूरचे प्रवेशद्वार समजले जाणारे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला असून त्यामध्ये एसटी चालकाने दुचाकी धारकाला उडवण्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजी राजे चौक ते एसटी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. यात mh13 Bj 73 78 या वाहनधारकाला उडवण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

अक्षरशः वाहन धारकाला फरफटत नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.

एम एच 14 बीटी 28 57 या क्रमांकाच्या एसटी बसने अवंती नगर परिसरात राहणाऱ्या युवकाला उडवल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

या तरुणास हात,पाय आणि डोक्याला जोरात मार लागला असून तातडीने येथे उपस्थित असलेल्या तरुणांनी त्याला रुग्णालयात पाठवले आहे.

पल्सर या दुचाकीचे दोन तुकडे झाल्याचे दिसत असून गाडी ही एसटी बसच्या खाली आलेली स्पष्ट दिसत आहे. अपघात पाहून वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज..!

ज्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच ठिकाणी वाहतूक पोलिसांनी उभे असावे अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अपघाताची पुढील माहिती याच ठिकाणी पुढे अपडेट होईल..!

Tags: अपघात
Previous Post

दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!

Next Post

सोलापुरातील औद्योगिक विकास आणि रोजगारासाठी महायुती आग्रही

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
सोलापुरातील औद्योगिक विकास आणि रोजगारासाठी महायुती आग्रही

सोलापुरातील औद्योगिक विकास आणि रोजगारासाठी महायुती आग्रही

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.