MH 13News Network
आज सगळ्या सोशल मीडियावर आणि रिल्स, व्हिडिओमध्ये ‘ बाप ‘ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.. आजच्याच दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने वडील अर्थात बाप याविषयी स्वतःच्या मनातील भावना व्यक्त केली आहे..
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील अधिकारी श्री संतोष कुलकर्णी यांनी वडील अर्थात बाप विषयी व्यक्त केलेली भावना त्यांच्याच शब्दात..