Sunday, August 2, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज
0
SHARES
99
VIEWS
ShareShareShare

वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज

सोलापूर/ प्रतिनिधी

२५१, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार हे उद्या सोमवारी बाईक आणि कार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी व मार्ग फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

उद्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता व्हाईट हाऊस, हॉटेल सावन समोर, जुळे सोलापूर येथून बाईक आणि कार रॅली काढण्यात येणार आहे.

असा आहे रॅलीचा मार्ग..

व्हाईट हाऊस येथील मार्ग फाउंडेशनच्या कार्यालयापासून जुळे सोलापूर येथून विजापूर रोड, छत्रपती संभाजी महाराज तलाव ते सात रस्ता येथील जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

Tags: Car rallySantosh pawar marg foundationsolapurSolapur Maharashtrasouth solpaurदक्षिण विधानसभा मतदारसंघ
Previous Post

पॉलिटिकल ब्रेकिंग: ‘मध्य’ मतदार संघात काँग्रेसला ‘दे धक्का’..! सामूहिक राजीनामा सत्र..!

Next Post

Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज

Related Posts

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज

Madha: ॲड.मीनल साठे लाडक्या बहिणींच्या रॅलीसह भरणार उमेदवारी अर्ज

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.