Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्यासाठी वीरशैव व्हिजन थेट आयुक्तांकडे..! वाचा

MH13 News by MH13 News
8 months ago
in आरोग्य, धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
श्री सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्यासाठी वीरशैव व्हिजन थेट आयुक्तांकडे..! वाचा
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

श्री सिध्देश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवा ;वीरशैव व्हिजनची मनपा आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर, विष्णू घाट, लक्ष्मी भाजी मार्केट येथील शौचालय व कचराकुंडी हटविण्याची मागणी वीरशैव व्हिजनच्या वतीने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक रमेश व्हटकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, श्रीकांत कट्टीमनी, सोमशेखर खुब्बा, राम राजमाने, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, मनोज पाटील, शिवानंद येरटे, मेघराज स्वामी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, ओंकार सालेगाव, बसवराज चाकाई उपस्थित होते.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदीर हे समस्त सोलापूरकरांची अस्मिता आहे. या मंदिराचे विष्णु घाट, लक्ष्मी भाजी मार्केटसमोर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे. तसेच तिथे कचराकुंडीत कचरा टाकला जातो, प्रचंड घाणीचे साम्राज्य असते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. मोकाट जनावरे येतात. मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.

मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे. ती सोलापूरकरांसाठी शरमेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरीत हटविण्यात यावे. तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. तसेच पासपोर्ट कार्यालय ते डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह या रस्त्यावरील बाजूने तलावात सांडपाणी येते. त्याचाही बंदोबस्त करावा. त्यामुळे मंदिराचे, तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील. महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्याची मागणीचे निवेदन देताना रमेश व्हटकर, राजशेखर बुरकुले, श्रीकांत कट्टीमनी, सोमशेखर खुब्बा, राम राजमाने, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, मनोज पाटील, संगमेश कंटी, मेघराज स्वामी, बसवराज चाकाई, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, ओंकार सालेगाव,

Tags: Siddheshwar mandirsolapurSolapur MaharashtravirshaivVision
Previous Post

लोकमंगलचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ; हे आहेत मानकरी..!

Next Post

आजोबा गणपतीचा झाला १३९ वा जयंतीउत्सव साजरा

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
आजोबा गणपतीचा झाला १३९ वा जयंतीउत्सव साजरा

आजोबा गणपतीचा झाला १३९ वा जयंतीउत्सव साजरा

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.