mh 13 news network
श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा प्रारंभ झाला असून यात्रेसाठी हजारो भक्तगण सोलापूर नगरीत दाखल होत आहेत. सर्व भाविक – भक्तांचे सोलापूरच्या पावन नगरीत मनःपूर्वक स्वागत.
श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
@top fans








