Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दुर्दैवी घटना |लग्नाच्या चार दिवस आधीच योगीराज साखरे यांचं निधन

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
1.5k
VIEWS
ShareShareShare

योगीराज साखरे यांच निधन

सोलापूर – (दि. २२) सोलापूरच्या अवंती येथील गुलमोहर सोसायटीत राहणारे युवक योगीराज साखरे यांच गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते २७ वर्षाचे होते. लग्नाच्या चार दिवस आधीच योगीराज यांचे निधन झाल्याने कुटुंब, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगीराज यांच्या पार्थिवावर आज सकाळी लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगीराज हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शैलेश साखरे यांचे ते थोरले चिंरजीव आहेत . येत्या २६ मार्चला योगीराज यांचा विवाह ठरला होता. लग्नपत्रिका वाटण्याचे काम जोरात सुरू होते. तसेच घरात योगीराज यांच्या लग्नाची धामधुम सुरु असताना ही दुःखद घटना झाली. योगीराज यांच्या कुटुंबात अध्यात्मिक वातावरण असून ते औंधकर मठाचे शिष्य होते.त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पडला आहे. हळद लागण्याआधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागल्याने आईने फोडलेला हंबरडा काळीज हेलावून टाकणारा होता.

परिसरात या दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.योगीराज यांच्या पश्चात आई-वडील, धाकटा भाऊ असा परिवार आहे.

Tags: solapur
Previous Post

डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महेश हणमे,मुकुंद उकरंडे तर सहसचिवपदी  कालेकर,सहखजिनदारपदी तुपसमुद्रे

Next Post

मॅडम जेवायला गेल्यात..! ऐकून नेता आक्रमक..वाचा काय घडलं

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post

मॅडम जेवायला गेल्यात..! ऐकून नेता आक्रमक..वाचा काय घडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.