Sunday, February 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..

MH13 News by MH13 News
2 months ago
in आरोग्य, कृषी, नोकरी, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
0
Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..
0
SHARES
72
VIEWS
ShareShareShare

.सोलापूर / प्रतिनिधीवर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा संघटनेतर्फे जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी ४ ते ६ डिसेंबरदरम्यान सामूहिक रजा आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.

शासनाने सोमवार, ९ डिसेंबरपर्यंत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी तीव्र आंदोलनाला उतरतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.अधिकाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे नियमित कामकाज आजपासून ठप्प होणार असून, अनेक विभागांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, विवेक जमदाडे, अमोल जाधव, शंकर कवितके, अमित कदम, उमेश कुलकर्णी, राजाराम भोग, मनोज राऊत, महेश सुळे, जस्मिन शेख आदी उपस्थित होते.

आरोपानुसार, वर्ध्यातील आर्वी पंचायत समितीत मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहारप्रकरणी केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साक्षीवरून गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना २ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. प्राथमिक किंवा प्रशासकीय चौकशी न करता तसेच महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया न पाळता अटक करण्यात आल्याचा आरोप आंदोलक अधिकाऱ्यांनी केला आहे.

Previous Post

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

Next Post

प्रभाग १३ | श्रीकांत वाडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

20 January 2026
Next Post
प्रभाग १३ | श्रीकांत वाडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग १३ | श्रीकांत वाडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.