Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

अमरावती, -दृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा अमरावती लोकसभा मतदार संघातील 1 हजार 104 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी बॅलेट पेपरव्दारे गोपनीयता बाळगत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये अमरावती मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला अशा मतदारांना गृहमतदान करण्यात आले. अमरावती लोकसभा मतदार संघातील एकूण 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली होती. त्यापैकी 1 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 922 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 182 आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय सविस्तर माहिती याप्रमाणे.

37-बडनेरा मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 102 तर दिव्यांग 21, 38-अमरावती मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 197 तर दिव्यांग 56, 39- तिवसा मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 252 तर दिव्यांग 29, 40-दर्यापूर मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 74 तर दिव्यांग 38, 41- मेळघाट मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 145 तर दिव्यांग 11 व 42-अचलपूर मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 152 तर दिव्यांग 27 असे एकूण 85 वर्षांवरील 922 तर दिव्यांग 182 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गृहमतदानाची प्रक्रिया दि. 12 ते 14 एप्रिल दरम्यान राबविण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधासभानिहाय मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचामार्फत पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पूर्ण करण्‍यात आली.

Previous Post

‘मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर !

Next Post

नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.