Wednesday, August 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‍25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मतदानाच्या दिवशी मुंबईतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था
0
SHARES
13
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत

सखी मतदान केंद्रे : 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 436 (रॉयल कॉलेज), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 439 (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 2 तळमजला), 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 265 (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 152 (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर 5, ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 124 (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.

दिव्यांग मतदान केंद्रे-  145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 191 (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 326 (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे ) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं 2 गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 283 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 141 (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 205 (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर 11 प्लॉट नं. 9 नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत.

युवा मतदान केंद्रे  – 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 196 (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं 1), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 332 (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 353 (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं 3, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 169 (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर 7 दिवा गांव ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 28 (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

Previous Post

ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात विविध सोयी सुविधा उपलब्ध

Next Post

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.