Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया ‘भाऊ’, देवेंद्र’दादा’ ; केली विकास कामांची पाहणी

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया ‘भाऊ’, देवेंद्र’दादा’ ; केली विकास कामांची पाहणी
0
SHARES
24
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन

आमदार देवेंद्र कोठे आणि पंचकमिटीच्या विश्वस्तांकडून जाणून घेतली विस्तृत माहिती

सोलापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिराविषयी विस्तृत माहिती जाणून घेतली.

प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी मंदिराची तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा इतिहास, पंच कमिटीच्या आजवरच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर, मंदिराभोवतालचा तलाव, भुईकोट किल्ला यामुळे हा परिसर निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर भासतो. श्री सिद्धरामेश्वर मंदिरासाठी शासनाकडून जी सेवा देता येईल ती करण्यासाठी तत्पर राहीन, असेही पालकमंत्री श्री. गोरे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगांवकर, मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, सुरेश तमशेट्टी, संतोष पाटील, भाजपा सरचिटणीस नागेश सरगम, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय अंजिखाने, भाजपा ओबीसी सेलचे सिध्दाराम खजुरगी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे गुरु माळगे, प्रभूराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, ॲड. आर. एस. पाटील, परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे, विजय कुलथे, भाजपा सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, संकेत विभुते, कुमार पायाणी आदी उपस्थित होते.

Previous Post

रूपा भवानी मंदिर जवळ साकारणार भव्य क्रीडांगण ; शहरातील खेळाडूंसाठी असतील सर्व सोयी सुविधा..

Next Post

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय ; पुरुष व महिला संघाची कामगिरी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.