Saturday, August 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान

MH13 News by MH13 News
1 year ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान
0
SHARES
382
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

अवंती नगर ते वसंत विहार रोडवर स्पर्श हॉस्पिटल जवळ आज बुधवारी दुपारी साधारण एकच्या दरम्यान झाडांना आग लागल्याचे दिसून आले असून येथेच उभे असलेल्या एका मालवाहतूक गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. पाईप मधून मोठ्या प्रमाणावर पाणी मारून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आत्ता एक अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी हजर झाली असून बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून नेमके किती नुकसान झाले हे समजले नाही.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

अक्कलकोटमध्ये श्रीराम नवमी शोभायात्रा उत्साहात पार

Next Post

पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा

पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.