Tuesday, September 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अक्कलकोटमध्ये श्रीराम नवमी शोभायात्रा उत्साहात पार

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
अक्कलकोटमध्ये श्रीराम नवमी शोभायात्रा उत्साहात पार
0
SHARES
19
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

अक्कलकोट – येथील श्रीराम नवमी निमित्त अक्कलकोट शहरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मल्लिकार्जुन मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी श्रीरामाची महाआरती आमदार सचिन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, मिलन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, महेश हिंडोळे, आप्पासाहेब पाटील, मल्लिनाथ स्वामी, तसेच RSS तालुका कार्यवाह चेतन जाधव व सहकार्यवाह संतोष वगाले यांच्या हस्ते पार पडली.

शोभायात्रेत हनुमान, शंकर-पार्वती, प्रभु श्रीराम, गोमाता यांच्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विविध समाजांचे कार्यकर्ते भगवे फेटे व शाली परिधान करून सहभागी झाले. “जय श्रीराम”, “वंदे मातरम्”, “हर हर महादेव” घोषणांनी संपूर्ण वातावरण राममय झाले.

शोभायात्रा मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरू होऊन मुख्य मार्गाने स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाजवळील तुळजाभवानी मंदिरात विसर्जित झाली. मार्गात अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी स्वागत केले. अन्नछत्र मंडळाकडून रामभक्तांसाठी थंड मठ्ठाची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, गोपनीय विभागाचे मारुती हनुरे, सचिन चव्हाण, राजकुमार कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Previous Post

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

Next Post

अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Next Post
अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान

अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.