Friday, March 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in आरोग्य, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक भागांमध्ये दूषित पाणी आल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत याची गंभीर दखल घेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी आरोग्याधिकारी यांना दिलेल्या सूचनेनुसार बाधित भागातील सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

या भागात सर्वेक्षण सुरू…

शामानगर, अंगणवाडी क्रं.64 चिंतलवार वस्ती, 85 नं. गाळा, जयशंकर तालीम, महात्मा फुले झोपडपटटी येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार

डॉ. वैशाली आगवणे, डॉ. शीतलकुमार चिलगुंडे, डॉ.राहूल नवले, डॉ. क्षिप्रा पिजंरकर आणि डॉ. वाळवेकर यांच्यासोबत ए.एन.एम. व संबधित आशाताई सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

सदर भागामध्ये सर्वेक्षण करुन ताप, उलटी, जुलाब असणारे एकूण 167 रुग्णांची आरोग्य तपासणी करुन संशयित रुग्णांना औषधे देण्यात आली. तसेच त्यांचा मागोवा घेण्यासाठी आशा वर्कर यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 30 एम पी डब्ल्यू आणि मलेरिया विभागाकडील 12 एम पी डब्ल्यू यांनी कंटेनर सर्व्हे करुन, अबेटींग करताना ज्या कंटेनरमध्ये अळी दिसून आले ते कंटेनर रिकामे केले जात आहेत.

सर्वेक्षणावेळी मार्गदर्शन..

बाधित भागातील नागरिकांना अंडी, अळी यांचे डेंग्यू डासात रुपांतर होते ते सांगून पाणी ओतून त्यांना ते स्वच्छ करुन कोरडे करुन ठेवणेसाठी जनजागृती मनपाच्या वतीने केली जात आहे.

तसेच पाणी उकळून घेणे तसेच पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे, मेडीक्लोर औषध पाणी आलेले दिवशी ते पिण्याच्या पाण्यात टाकण्यासंबधी माहिती देणेत येतेय.

या मोहिमेत आशाताई यांनी 721 घरांचे सर्व्हेक्षण केले. तर मलेरिया विभागाकडील 11 टीम मिळून 3325 लोकसंख्येकरीता 721 घरामध्ये रिअबेटींग करण्यात येत आहे.

तसेच एरियामध्ये अळीनाशक औषधाने स्प्रेईंग केले.प्रत्येक विभागात आरोग्याधिकारी यांनी भेट देवून प्रत्यक्ष सर्व्हेक्षण, ओ.पी.डी, कंटेनर सर्व्हेसाठी सुचना वजा मार्गदर्शन केले.

तसेच तेथील नागरिकांना वैयक्तीक स्वच्छते विषयी व बाहेरील थंड पाणी व बर्फजन्य खाद्यपदार्थ टाळणेसंबधी सूचना दिले. तसेच परिसर स्वच्छतेच्याही सूचना दिल्या. सोलापूर महानगरपालिकेतर्फे बाधीत क्षेत्रामध्ये लवकरच फिरता दवाखाना चालू करण्यात येत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Previous Post

पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा

Next Post

Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात

Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.