Monday, September 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur | भगवान महावीर जयंती शोभायात्रा मोठ्या उत्साहात
0
SHARES
53
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर शहरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून भव्य अशी आनंदी वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली.

भगवान महावीर यांनी जगाला सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या पवित्र संदेशांचा जीवनात अंगीकार करावा. त्यांनी सत्य, अहिंसेबरबरच क्षमा करण्यावर सर्वाधिक भर दिला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, नैतिकता आणि सद्गुण ही त्यांची शिकवण होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी समर्पित केले. आजही त्यांची शिकवण जीवन शांत, संयमी व यशस्वी करण्याचा मार्ग दाखवते. असे विचार यावेळी उपस्थित असलेल्या साधकांनी व्यक्त केले.

शोभायात्रेच्या दरम्यान माजी नगरसेवक राष्ट्रवादी नेते आनंद चंदनशिवे यांनी शोभायात्रेचे दर्शन घेतले. तसेच समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष इंद्रमल जैन,महेश सोसायटीचे चेअरमन गुड्डू शर्मा उद्योजक अनिल छाजेड जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर

Next Post

भीम जयंती | महावितरण अधिकाऱ्यांसोबत संघटनांची बैठक..! या आहेत मागण्या..

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
भीम जयंती | महावितरण अधिकाऱ्यांसोबत संघटनांची बैठक..! या आहेत मागण्या..

भीम जयंती | महावितरण अधिकाऱ्यांसोबत संघटनांची बैठक..! या आहेत मागण्या..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.