Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..

MH13 News by MH13 News
10 months ago
in सामाजिक
0
इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..
0
SHARES
364
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी

आज (रविवार) सकाळी साडेनऊ ते पावणेदहा दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर येथील हॉटेल निसर्ग जवळ अपघाताची घटना घडली. स्विफ्ट कारने (MH12 PZ 4005) मागून जोरदार धडक दिल्याने टमटम (MH42 AR 0248) रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन आदळली.

अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, टमटममधील तीन महिला जखमी झाल्या आहेत.अपघातग्रस्तांना जवळच असलेल्या रुग्णालयात पिकअप वाहनाद्वारे हलवण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ॲम्बुलन्सला संपर्क साधला असता वेळेवर प्रतिसाद मिळाला नाही.या मार्गावर दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने जात होती. टमटमवर “ग्रामीण परवाना बारामती, दौंड, इंदापूर” असे लिहिलेले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे या मार्गावरून जाणारे वाहनधारक ताबडतोब मदतीला धावले. अपघात ग्रस्त झालेल्या व्यक्तींना एका पिकअपमधून रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्विफ्ट कारने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेने ऑटो रिक्षा टमटमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

Tags: National highwaypunesolapur
Previous Post

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ | भर बैठकीत विषय मांडताच आयुक्तांनी दिले ऑडिटिंगचे आदेश.!

Next Post

‘आस्था’चा उपक्रम.!रुग्णांसाठी आमरस-पुरणपोळी भोजन, महिला कुष्ठरुग्णांसाठी कीर्तन व स्नेहभोजन

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
‘आस्था’चा उपक्रम.!रुग्णांसाठी आमरस-पुरणपोळी भोजन, महिला कुष्ठरुग्णांसाठी कीर्तन व स्नेहभोजन

'आस्था'चा उपक्रम.!रुग्णांसाठी आमरस-पुरणपोळी भोजन, महिला कुष्ठरुग्णांसाठी कीर्तन व स्नेहभोजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.