Friday, April 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
0
SHARES
13
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून भेट !
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – प्रभाग ६ मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पालकमंत्री गोरे हे सोमवारी सायंकाळी प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर, सुनील खटके,सोनाली गायकवाड आणि मृणमयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते. पॅनल प्रमुख व भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून पालकमंत्री गोरे यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हौसिंग सोसायटीला भेट दिली. यावेळी रहिवाशांनी चाळीमधील अडचणी सांगत चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहत आहोत,कोणाचेही लक्ष नाही,आपण जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले. पालकमंत्री गोरे यांनी रहिवाशांना जागेवरच शब्द दिला.प्रभाग सहा मधील बल्लारी चाळीमधील घरे सातबारा उताऱ्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याचे त्यांनी गणेश वानकर यांच्या साक्षीने सर्वांना सांगितले. त्यानंतर रहिवाशांनी पालकमंत्री गोरे यांचा शब्द प्रमाण मानत सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याची ग्वाही दिली. कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणावे, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी मनोज पवार,
श्रीनिवास नाईकवाडी,महेश चव्हाण,शिवानंद उद्धव,दत्तू उद्धव,स्वाती शितल, भानुदास कवडे,नासिर शेख,आबा नरळे आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.