Monday, October 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in कृषी, सामाजिक, सोलापूर शहर
0
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
0
SHARES
296
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS network

सोलापूर, दि. १ जुलै : बनावट सातबारा उताऱ्याच्या आधारे खोटे खरेदीखत तयार केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन तलाठी मुकुंद रामचंद्र राजूपाध्याय यांना कोल्हापूर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायमूर्ती मेहरोझ पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

प्रकरणातील माहितीनुसार, करमाळा येथील गट क्रमांक ३९४ संदर्भातील खरेदीखत (दस्त क्र. २४१०/२००७) तत्कालीन दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले होते. या व्यवहारात संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर रमेश गायकवाड, वत्सलाबाई सोनवणे आणि चंद्रलीला साळवे हे जिवंत असतानाही त्यांना १० ते १५ वर्षांपूर्वी मृत झाल्याचे दाखवून बनावट सातबारा तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्या आधारे खोटे खरेदीखत तयार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सहाय्यक निबंधक अरविंद सूर्यकांत कोकाटे यांनी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी मुकुंद राजूपाध्याय यांनी प्रथम बार्शी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने अर्जदाराचा गुन्ह्यातील सहभाग मर्यादित स्वरूपाचा असून, त्याच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने ₹५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. निखिल पाटील यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. आश्विनी टकळकर यांनी काम पाहिले.

Tags: #Solapur #KolhapurHighCourt #MurderCase #RameshGuntuk #RiteshThobde #CourtNews #CrimeUpdate
Previous Post

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक ; उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार व अधिकाऱ्यांचे अभिनंदन..

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
Next Post
मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक ; उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार व अधिकाऱ्यांचे अभिनंदन..

मुख्यमंत्री फडणवीसांकडून जिल्हा परिषदेच्या वारी नियोजनाचे कौतुक ; उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजित पवार व अधिकाऱ्यांचे अभिनंदन..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.