Saturday, August 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
37
VIEWS
ShareShareShare

MH 13News network

सोलापूर : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता, जनसंपर्क, रेडिओ, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यम क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंप्रेषण विभागामार्फत बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन (AEDP) हा व्यावसायिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू करण्यात आला आहे.



या अभ्यासक्रमात शासन नियमानुसार शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षापूरक शिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टीव्ही व रेडिओ स्टुडिओ, माध्यम संस्थांमध्ये प्रात्यक्षिके व इंटर्नशिप, नामांकित माध्यमकर्मींचे मार्गदर्शन, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा आणि अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार असून, टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रे, एफएम रेडिओ, वेब चॅनेल्स, जनसंपर्क विभाग तसेच शासकीय व खासगी संस्थांमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःचे डिजिटल माध्यम किंवा वृत्तव्यवसाय सुरू करण्याची संधीही या अभ्यासक्रमातून मिळणार आहे.

कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असून, यंदा केवळ ५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदवीधरांसाठी उच्च शिक्षणाची संधी…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून
एम.ए. राज्यशास्त्र, एम.ए. लोकप्रशासन, एम.ए. इतिहास आणि एम.ए. रुरल डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

उच्च शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा, संशोधन आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

संपर्क : 9260489383 / 8329839451 / 9881050599

Tags: solapur university journalist
Previous Post

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

Next Post

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.