Tuesday, March 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बीबी दारफळ गटात बळीराम काका साठेंना वाढता पाठिंबा; दोन अपक्षांच्या समर्थनाने पारडे जड..!

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
715
VIEWS
ShareShareShare

सोलापूर (प्रतिनिधी) :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ जिल्हा परिषद गटात ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांची निवडणूक मोहीम दिवसेंदिवस बळकट होत असून त्यांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. अपक्ष उमेदवार जावेद पटेल व शिवाजी बापू नन्नवरे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने साठे यांच्या विजयाच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या असून गटातील राजकीय समीकरणे त्यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे.


गेल्या पन्नास वर्षांपासून साठे हे तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. पक्षभेद न करता सर्वसामान्यांची कामे करण्याची त्यांची ओळख निर्माण झाली आहे. दररोज जिल्हा परिषदेत उपस्थित राहून नागरिकांची कामे मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याने मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. लोकांच्या आग्रहास्तवच निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


पुरोगामी विचार टिकून राहावेत आणि स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व मिळावे या भूमिकेतून जावेद पटेल यांनी साठे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे आणि समाजकारणातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शिवाजी बापू नन्नवरे यांनीही साठे यांच्या प्रचारात सहभाग घेत समर्थन दर्शविले आहे.


या घडामोडींमुळे बीबी दारफळ गटात साठे यांचे पारडे जड झाले असून निवडणुकीत त्यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Tags: उत्तर सोलापूरवडाळा उत्तर सोलापूर
Previous Post

पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत

Related Posts

आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.