Sunday, August 9, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”

mh13news.com by mh13news.com
6 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर : तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज महापालिकेची विशेष सभा पार पडत असून नव्या कारभाऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण महापालिका सज्ज झाली आहे. कौन्सिल हॉलसह संपूर्ण सभागृह आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले असून प्रशासनात नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळपासूनच महापालिका परिसरात लगबग वाढली असून अधिकारी, कर्मचारी आणि नव्याने निवडून आलेले पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होत आहेत. काही सदस्य कौन्सिल हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सभागृहाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेत पुढील प्रक्रियेसाठी मार्गस्थ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चार वर्षे ‘फाईलराज’ अनुभवल्यानंतर आता ‘लोकप्रतिनिधी राज’ परतल्याने महापालिकेच्या कामकाजाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजच्या विशेष सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Solapur Municipal Corporation, Solapur

Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत

Next Post

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.