Tuesday, May 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
38
VIEWS
ShareShareShare


सोलापूर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना निवेदन देण्यात आले.



मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम भैय्या जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ पुरावा पोलिसांना सादर करण्यात आला आहे. या वक्तव्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती मांडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, महाराणी ताराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या व छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. तसेच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले असून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न असह्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मराठा समाज व शिवशंभू भक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी राम भैय्या जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, किरण शिरसागर, सागर गायकवाड, अक्षय माळोदकर, शुभम खटमोडे आदी उपस्थित होते.

Tags: maharani taramani taramani jain muniMaratha
Previous Post

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

Next Post

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.