Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी ‘ त्या ‘ तिघांची…

MH13 News by MH13 News
3 years ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
92
VIEWS
ShareShareShare

MH 13news network

बनावट नोटा चलनात आणण्याच्या स्थितीत बाळगल्या प्रकरणी महिबुब उर्फ अब्दुल रशीद बागवान,वय 35 शहानवाझ अ.वाहब शेख, वय 31 साहीर अ.अजीज सालार,वय 33 सर्व रा:- सोलापूर या सर्व आरोपींची गुन्हा शाबित न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, दि:-5/10/2015 रोजी पोलिसांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटरसायकल वरून सोलापूर कडे जात आहे त्यावरून पोलिसांनी हॉटेल रसिक येथे सापळा लावला होता.साधारण रात्री 11:45 च्या सुमारास पोलिसांना मुळेगाव वरून एक मोटरसायकल येताना दिसली ती त्यांनी थांबवली त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महिबूब बागवान असे सांगितले, त्यावर त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून 1000 रुपयाच्या 40 नोटा मिळून आल्या त्या नोटा या शहानवाझ शेख याने त्यास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले, पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठविले असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आला.

वरील आरोपींनी संगणमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्या प्रकरणी पो.हे.कॉ.सैफन चांदसाब जमादार यांनी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
यात पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर 11 साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, बनावट नोटा या आरोपीच्या ताब्यातून जप्त झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून शाबीत झाला नाही, त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा या चलनात आणण्यासाठी बाळगल्या असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड दत्ता गुंड, ऍड निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍड एस एस क्यातम यांनी काम पाहिले.

Tags: solapur
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर OBC सेलच्या अध्यक्षपदी अनिल छञबंद

Next Post

आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.