Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

जर्मन भाषा प्रशिक्षणातून जर्मनीमध्ये भविष्य घडविण्याची संधी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग, : जर्मनी देशाला कुशल मन्युष्यबळ आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने त्याची गरज भारत पूर्ण करू शकतो. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून जर्मनीमध्ये भविष्य घडविण्याची संधी  उपलब्ध झाली आहे . जर्मन भाषा प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण कालावधीमध्ये जर्मन भाषेतच बोलावे . प्रशिक्षण घेवून जर्मनीला जाणारी पहिली तुकडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार, याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले .

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, ग्योथे संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळ पुरविणे (पथदर्शी अभ्यास) अंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे पार पडला . दीप प्रज्वलन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सुरज मांढरे, एससीईआरटी पुणे चे संचालक राहुल रेखावार, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार ,मार्कुस बिशेल संचालक ग्योथे संस्था पुणे, श्रीम.अलिसिया पाद्रोस,उपसंचालक ग्योथे संस्था पुणे,श्रीम. मुक्ता गडकरी ग्योथे संस्था विभाग प्रमुख मुंबई, श्रीम.श्रुती नायगावकर प्रकल्प समन्वयक ग्योथेसंस्था पुणे, ओंकार कलवडे जर्मन भाषा संपर्क अधिकारी, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक  महेश चोथे,  भोसले नॉलेज सिटी कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले  सिंधुदुर्ग डाएटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, सिंधुदुर्ग योजना शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत कमळकर योजना डाएट वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी , पालक व विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एससीईआरटी, पुणेचे संचालक राहूल रेखावार यांनी केले. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, संचालक ग्योथे संस्था पुणे मार्कुस बिशेल यांनी मनोगत व्यक्त केले.

विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी आभार मानले . सूत्र संचालन अमर प्रभू यांनी केले.

Previous Post

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन पॅकेज

Next Post

जिल्हा नियोजन समिती बैठक

Related Posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”
महाराष्ट्र

नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”

13 January 2026
मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”
महाराष्ट्र

मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”

13 January 2026
Next Post
जिल्हा नियोजन समिती बैठक

जिल्हा नियोजन समिती बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.