Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

तब्बल 106 किलो गांजा बाळगण्याप्रकरणी…

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
229
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

गांजा बाळगण्या प्रकरणी उच्च न्यायालयात जामीन मंजूर
१०६ किलो गांजा ताब्यात बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सिद्धार्थ ननवरे, रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर यास मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती ॲड. जयदीप माने यांनी दिली.
या प्रकरणाची हाकिकत अशी की,

ॲड. जयदीप माने

नार्कोटिक सेल कस्टम यांना टीप मिळाली होती की आरोपी हे मुंबई येथे डिलिव्हरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन जात आहेत. सदरच्या माहितीवरून नार्कोटिक सेल कस्टम यांनी आरोपींना अडवून त्यांच्या गाडीचा पाहणी केली असता गाडीच्या डिक्कीत १०६ किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ नरवरे व त्याच्या साथीदारांना गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली.


सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ ननवरेचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकीलांनी आपल्या युक्तिवादामध्ये असे नमूद केले की, आरोपी सिद्धार्थ ननवरे हा सदरच्या गाडीचा मालक नसून गाडीच्या डिक्कीत गांजा सापडल्यामुळे त्याचा या गुन्ह्यात सहभाग आहे असे सिद्ध होत नाही.

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी सिद्धार्थ ननवरे याची जामीनवर मुक्तता केली.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. विलासिनी बालसुब्रमण्यम, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए ए पालकर तर कस्टम नार्कोटिक सेल तर्फे विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी काम पाहिले.

Tags: high court
Previous Post

Bidi| राज्यात बनावट विड्यांचा सुळसुळाट ; सोलापूरातील 60 हजार विडी कामगार …!

Next Post

आयुष्मान भारत कार्डद्वारे ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत-चंद्रकांतदादा पाटील

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

आयुष्मान भारत कार्डद्वारे ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत-चंद्रकांतदादा पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.