Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती शिवाजीमहाराज जन्मोत्सवानिमित्त
स्वराज सप्ताह शुभारंभ संपन्न

MH13 News by MH13 News
3 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजयांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत साजरा होणाऱ्या स्वराज सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माजी आमदार रविकांत पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून छञपती शिवाजी महाराज यांची आरती गाऊन वंदन करण्यात आले .

यानंतर उपस्थित मान्यवरांची छञपती शिवाजी महाराजांचा नामघोषाचा जयघोष केला.


यानंतर स्वराज सप्ताह ची सुरुवात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या हस्ते स्वराज ध्वज फडकवून करण्यात आले.सेवादलचे ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज ,सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश जाधव,
यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वराज ध्वजाला मानवंदना दिली.जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने स्वराज सप्ताहाचा आरंभ करण्यात आला.यानंतर उपमुख्यमंञी अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे साहेब यांनी पाठवलेल्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घ्यावयाची शपथ पञाचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.गटनेते किसन जाधव ,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी ,जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,बिज्जू प्रधाने , चित्रा कदम, शशिकला कस्पटे ,अमीर शेख ,रियाज शेख ,अनिल छञबंद ,ईरफान शेख ,इक्बाल शेख ,भास्कर आङकी ,अलमेहराज अबादीराजे ,ज्येष्ठ नेत्या प्रियवंदा पवार ,किरण मोहीते ,सुरेखा घाङगे ,सिद्धेश्वर आंबट ,बसवराज कोळी ,बंटी यमपुरे ,वैभव गंगणे ,सोमनाथ शिंदे ,सचिन चलवादी ,संदेश नारायणे,किरण आवताङे ,दशरथ शेंङगे,श्याम गांगर्ङे ,अशपाक कुरेशी ,मोईज मुल्ला ,शाहीद शेख ,जहीर शेख,याकुब नवगिरे ,सरफराज बागवान ,नागनाथ क्षिरसागर ,मारुती तोङकरी ,सुरेश तोङकरी ,भास्कर आङके ,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी -कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Chattrapti Shivaji Maharajswarajya
Previous Post

उपोषणात सुद्धा हरिनामाचा गजर! मनोज जरांगे पाटील..

Next Post

Breaking|अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

Breaking|अशोक चव्हाण यांचा राजीनामा ; सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.