MH 13News Network
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. 10 फेब्रुवारीपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू झाले असून औषधोपचार व पाणी घेण्यास त्यांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. इतके असून सुद्धा उपोषणस्थळी सुरू असलेल्या कीर्तनामध्ये त्यांनी हरिनामाचा गजर केला.
सदैव जे असती हरिनामात दंग, असावेत ते सदा आरोग्य संपन्न ! अखंड हरिनामाच्या गजरात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची किर्तन सेवेत साद घातली..
पहा.. व्हिडिओ