Thursday, August 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप
0
SHARES
60
VIEWS
ShareShareShare

“गुरूवीण नाही दुजा आधार…..”

MH 13 NEWS NETWORK

‘सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ’ च्या जयघोषात सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात रविवारी गुरूपौर्णिमा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३०० किलो फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती.

गुरुपौर्णिमेनिमित्त चाललेल्या गुरुगीता सप्ताहाची समाप्ती रविवारी सकाळी नऊ वाजता झाली. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज यांच्या गुरुपादुकांचे पूजन दिगंबर जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आले. तसेच सौ. वनिता व श्री. मोहनराव बोड्डू यांच्या शुभहस्ते श्री सद्गुरूंच्या चरणपादुकांवर रुद्राभिषेक करण्यात आला.

यानंतर दुपारी १२ वाजता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराजांची महाआरती झाली. यावेळी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी लेखिका विजयालक्ष्मी शिरगांवकर (पुणे) यांचे ‘गुरु महिमा’ या विषयावर प्रवचन झाले. शिष्याच्या जीवनातली गुरूंचे स्थान आणि महत्व लेखिका विजयालक्ष्मी शिरगांवकर यांनी विषद केले. यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत झालेल्या सांप्रदायिक भजनात भाविक तल्लीन झाले. रविवारी दिवसभर हजारो भाविकांनी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

याप्रसंगी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, रामभाऊ कटकधोंड, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, ट्रस्टी सदस्य सुभाष बद्दूरकर, मोहन बोड्डू, सम्राट राऊत, रवी गुंड, रमेश देशमुख, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट : महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न

Next Post

सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.