Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने बसवरत्न पुरस्काराचे वितरण….

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनच्या वतीने बसवरत्न पुरस्काराचे वितरण….
0
SHARES
11
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सर्वच क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव: माजी आ. माने यांचे प्रतिपादन…

कृषी, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या गुणीजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा म्हणजे बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले.

सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात मोठ्या थाटामाटात करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप माने हे बोलत होते. बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, ॲड सोमनाथ वैद्य, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैलमामा हत्तूरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, मल्हार ब्रिगेडचे सचिन सोनटक्के, शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतूबर, शाम दुरी, धर्मराज पुजारी, जुबेर बागवान, खलिफभाई शेख, ॲड विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक संघाचे सदाशिव व्हनमाने, विठ्ठल व्हनमोरे, बाजीराव बुळगुंडे, शंकर कांबळे, नागनाथ कांबळे, सिदराया मावीनमर, हरिभाऊ गुजरे, सवेश्वर बुरकूल, जतीन निमगाव, ॲड विनयकुमार कटारे, दत्ता केरे, विनायक साळुंखे, डाॅ. वैचीनाथ कुंभार, रमेश धुरपे, कल्लप्पा पाटील, जयश्री सुतार, सरपंच सुजाता सुतार आदींची उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्दारामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.

डाॅ. अमरनाथ सोलपुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला जगत अनिता माळगे, अध्यात्मिक कार्य रवि बिराजदार, उद्योग मल्लिनाथ आकळवेढे, वैद्यकीय कार्य डाॅ. प्रतिभा पाटील, सामाजिक कार्य रोहित पाटील, शैक्षणिक कार्य वैशाली शहापूरे, कृषी शशीकांत पुदे, विधी विभागासाठी विश्वनाथ पाटील यांचा बसवरत्न पुरस्काराने सन्मान झाला.

यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की, बसव ब्रिगेड आणि सोनाई फौंडेशन या सामाजिक संस्थेकडून समाजातील योग्य व्यक्तींचा सन्मान बसवरत्न पुरस्काराने करण्यात आला असून हा सन्मान देतांना अभ्यासपूर्वक नावे निवडलात. योग्य व्यक्तींचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले. विधायक कामे करणाऱ्यांच्या सोबत मी नेहमीच असणार आहे.

यावेळी बोलताना संतोष पवार म्हणाले की, समाजातील गुणवंताचा हा गौरव सामाजिक संस्थेकडून होत आहे. हे प्रेरणादायी असे काम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बसव भवनसाठी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

समाजासाठी झटणाऱ्यांच्या पाठीमागे भविष्यातही आम्ही खंबीरपणे उभारणार असल्याचे युवराज भैय्या राठोड बोलताना म्हणाले. बसव भवनच्य इमारतीच्या उभारणीसाठी नेहमी सकारात्मक राहणार असून यासाठी भविष्य काळात होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून देखील मंत्रालयीन स्तरावरुन प्रयत्न करण्याचे अभिवचन सोमनाथ वैद्य यांनी दिले.

प्रास्ताविकेत अमित रोडगे यांनी बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.

स्वयंम शिक्षा फौंडेशनच्या वतीने
जगदगुरू डाॅ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि बसवारूढ मठाचे मठाधिपती
शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते
गुरुपौर्णिमेनिमित्त ५१ हजार लाडू वाटप करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना १० हजार छत्र्यांचा वाटप तर ५ हजार तरूणांना टी शर्टचे वाटप करण्यात आले.

Previous Post

डि.राम रेड्डी यांच्या कठोर कार्याचा सोलापूरच्या तरुणांनी घ्यावा आदर्श – सोलापूर विकास मंच

Next Post

संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा 

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा 

संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.